'जनता दरबार' मध्ये CM Yogi नी ऐकल्या लोकांच्या समस्या, तक्रारदारांना न्यायाचे दिले आश्वासन

लखनऊ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनता दरबारात जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

लखनऊ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनता दरबारात जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. कायदेशीर मार्गाने समस्या जलदगतीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement