CM Shivraj Singh Chouhan On MP Election Results: शिवराज सिंह चौहान यांची मध्य प्रदेशातील भाजपाच्या विजयी घोडदौडीवर प्रतिक्रिया आली समोर; पहा कुणाला दिलं श्रेय! (Watch Video)

भाजपाच्या यशामध्ये 'मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना' ची छाप दिसून आली आहे.

SS Chauhan | PC: X

MP election Results 2023: शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chouhan) यांनी मध्य प्रदेशातील भाजपाच्या विजयी घोडदौडीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निवासस्थानाजवळ कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिलांना थेट प्रवेश दिला होता. भाजपाच्या यशामध्ये 'मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना' ची छाप दिसून आली आहे. त्यांनी महिला मतदार आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन या यशाचं श्रेय त्यांना समर्पित केले आहे. सोबतच पंतप्रधानांचा देखील त्यांनी आवर्जुन उल्लेख केला आहे. MP Election Result 2023: मध्य प्रदेशातील मराठमोळ्या इंदौर मध्ये मतदारांची 'भाजपा'ला साथ! 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement