Chaitra Navratri 2024 : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून दुर्गा भवानी मंदिरात पूजा (Watch Video)

गौरीगंज येथील दुर्गा भवानी मंदीरामध्ये त्यांनी पूजा केली.

Photo Credit -X

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस देशभरात साजरी होत आहे. अनेक भाविक जवळच्या मंदिरांमध्ये दाखल होतं देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन घेत आहे. देवीची पूजा करत आहेत. या दरम्यान, अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री (Union Minister) स्मृती इराणी (Smriti Irani) यांनीही गौरीगंज येथील शक्तीपीठ असेलल्या दुर्गा भवानी मंदिर(Durga Bhavani temple)त देवीची पूजा केली. त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. (हेही वाचा :Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्री निमित्त मुंबा देवी मंदिरात पाहाटेची आरती (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या