Akbaruddin Owaisi यांच्या Pro-tem Speaker निवडीचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपा आमदारांचं शिष्टमंडळ पोहचलं राजभवनावर (Watch Video)
गोशामहल चे भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी जिवंत असेपर्यंत Akbaruddin Owaisi यांच्याकडून शपथबद्ध होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तेलंगणा विधिमंडळामध्ये AIMIM आमदार Akbaruddin Owaisi यांची Pro-tem Speaker म्हणून केलेल्या नियुक्तीचा निषेध करण्यासाठी भाजपा आमदारांचं एक शिष्टमंडळ आज राजभवनामध्ये पोहचलं आहे. प्रोटेम स्पीकर हा सदनातील ज्येष्ठ आमदार असतो. ज्याचं काम नव्या आमदारांना शपथ देणं आणि विधानसभा स्पीकरच्या निवडीची मतदान प्रतिक्रिया पार पाडणं हे असतं. Telangana CM Revanth Reddy यांनी विधानसभेमध्ये घेतली आमदारकीची शपथ (Watch Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement