Atul Bhatkhalkar On Nana Patole: भाजप नेते अतुल भातखळकर यांनी नाना पटोले विरोधात पोलिसात केली तक्रार दाखल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Atul Bhatkhalkar (Photo Credit - Twitter)

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी खोटी माहिती देऊन अजाण बालकांच्या मनात देशाच्या पंतप्रधानबद्दल विष पेरणारे, त्यांना आंदोलनासाठी वेठीला धरणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now