BJP Campaign Song For 2024 General Elections: 'तभी तो सब मोदी को चुनते हैं...' भाजपा ने फुंकलं लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचं रणशिंग! (Watch Video)

'सपने नहीं हकीकत बुनते हैं, तभी तो सब मोदी को चुनते हैं...' असा नारा देत भाजपाने निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे.

PM Modi | Twitter

येत्या काही महिन्यात भारतामध्ये लोकसभा निवडणूका पार पडणार आहेत. यासाठी आता भाजपाने रणशिंग फुंकलं आहे. भाजपाच्या X अकाऊंट वर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपच्या अधिकृत प्रचाराचा शुभारंभ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल उपस्थिती लावली होती. 'सपने नहीं हकीकत बुनते हैं, तभी तो सब मोदी को चुनते हैं...'  असा नारा भाजपाने दिला आहे.  PM Narendra Modi यांचा मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना सध्या अयोध्या राम मंदिराला भेट न देण्याच्या सल्ला .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)