Gujarat CM Oath: भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ, शपथविधीस पंतप्रधान मोदींसह 'या' प्रमुख भाजप नेत्यांची उपस्थिती

भुपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागली असुन त्यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Bhupendra Patel | (Photo Credits: Twitter)

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळवला. तरी यानंतर पुन्हा भुपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागली असुन त्यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तरी या  शपथ विधीस भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित साह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे अद्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ शिंह सारख्य़ा विविध भआजप मंत्र्यांनी हजेरी लावली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement