Rahul Gandhi यांच्यासोबत 'चंद्रशेखर आजाद' यांच्या लूक मध्ये 'Bharat Jodo Yatra' मध्ये चालला 5 वर्षीय चिमुकला; सोशल मीडीयात फोटो वायरल
5 वर्षीय अभिमन्यू केवळ धोतीवर राहुल गांधींसोबत चंद्रशेखर आझाद यांच्या लूक मध्ये चालताना दिसला.
Rahul Gandhi यांची भारत जोडो यात्रा कुडकुडवणार्या थंडीत सध्या उत्तर भारतामध्ये आहे. अशामध्येही ते केवळ टी शर्ट परिधान करत चालत आहे त्यावरून चर्चा रंगली आहे. पण हरियाणा नुकताच त्यांच्या जोडीला एक 5 वर्षीय मुलगा केवळ धोतीवर चालताना दिसताना. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्याचं नाव अभिमन्यू आहे. हा मुलगा 'चंद्रशेखर आझाद' यांच्या वेशभूषेमध्ये राहुल गांधींसोबत चालत होता. त्याचा क्युट अंदाज सध्या सोशल मीडीयात चर्चेचा विषय बनला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement