Bhabanipur Assembly Bypoll 2021 Result: Mamata Banerjee भवानीपूर विधानसभा मतदार संघातून 58,832 मताधिक्याने विजयी

ममता बॅनर्जी यांनी विजयाची घोषणा करताना मतदारसंघातील प्रत्येक वॉर्ड मध्ये विजय नोंदवला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ममता बॅनर्जी । PC: Twitter/ ANI

CM Mamata Banerjee भवानीपूर विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये 58,832 मताधिक्याने विजयी झाल्या  आहेत. त्यांनी स्वतः याची घोषणा केली आहे. दरम्यान त्यांच्या निवासस्थानी भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना,समर्थकांना देखील भेटल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)