Assembly Election Results 2022: पाचही राज्यात पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया, म्हणाले - “लोकांचा निकाल नम्रपणे स्वीकारतो”

Election Result 2022: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. पक्ष कोणत्याही राज्यात सरकार स्थापन करू शकला नाही. या निकालावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले की आम्ही जनतेचा कौल स्वीकारला आहे. “आम्ही जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारतो. आम्ही यातून शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू.”

Rahul Gandhi (Photo Credits: ANI)

Election Result 2022: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला आहे. पक्ष कोणत्याही राज्यात सरकार स्थापन करू शकला नाही. या निकालावर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली आणि म्हणाले की आम्ही जनतेचा कौल स्वीकारला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement