Assembly Election Result 2022: दिल्ली (Delhi) पाठोपाठ अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आता पंजाबमध्ये (Punjab) देखील सत्ता स्थापन करणार आहे. AAP पक्षाला पंजाबमधील विजयावर हरियाणाचे (Haryana) मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी शुभेच्छा दिल्या, पण दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्ष त्याचा शेजारी असल्याने पाणी व प्रदूषणाचे प्रश्न आणखी वाढतील असे खट्टर यांनी उद्देशून म्हटले. पंजाब-हरियाणामध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून आणि दिल्ली-हरियाणामध्ये पाणी पुरवठ्यावरून संघर्ष सुरू आहे.
Water & pollution issues will arise even more, as AAP will be our neighbour in Delhi & Punjab... there's a conflict between Punjab-Haryana for water issue & between Delhi-Haryana for water supply. We'll see how they rule: Haryana CM & BJP leader Manohar Lal Khattar pic.twitter.com/OjsKSKD4DU
— ANI (@ANI) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)