Arvind Kejriwal Resigns as CM: अरविंद केजरीवाल यांनी Delhi LG Vinai Kumar Saxena यांच्याकडे सोपावला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

आप चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी Delhi LG Vinai Kumar Saxena यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपावला आहे.

Arvind Kejriwal | PTI

आप चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी Delhi LG Vinai Kumar Saxena यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपावला आहे. आता दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी Atishi Marlena असणार आहेत. त्या देखील यावेळी केजरीवालांसोबत होत्या. दिल्ली च्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल तीन वेळेस मुख्यमंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रासोबतच दिल्लीत निवडणूका घेण्याचं आव्हान दिलं आहे. Who Is Atishi Marlena: कोण आहेत आतिशी मार्लेना? ज्यांना अरविंद केजरीवाल यांनी उत्तराधिकारी म्हणून निवडले.  

 अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now