Arunachal Pradesh Assembly Elections Result 2024: अरूणाचल प्रदेश मध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येण्याच्या तयारीत; पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन सुरू (Watch Video)
भाजपाने 31 वर आघाडी घेत 15 जागा जिंकल्या. नॅशनल पीपल्स पार्टी 6 जागांवर आघाडीवर आहे.
अरूणाचल प्रदेश मध्ये विधानसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. अरूणाचल मध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येण्याच्या तयारीमध्ये आहे. इटानगरमधील पक्ष कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. विधानसभेच्या 60 पैकी 31 जागांवर राज्य विधानसभेचे बहुमत आहे. भाजपाने 31 वर आघाडी घेत 15 जागा जिंकल्या. नॅशनल पीपल्स पार्टी 6 जागांवर आघाडीवर आहे.
भाजपा चं इटानगर मध्ये सेलिब्रेशन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Advertisement
Advertisement