Ajit Pawar यांनी भाजपा सोबत जाण्याची वृत्त फेटाळली आहेत. सध्या आपल्याबद्दल  विनाकारण गैरसमज पसरवले जात असल्याचा  दावा त्यांनी केला आहे. कामासाठी आमदार मला भेटले पण त्याचा अर्थ वेगळा काढण्यात आला. त्याच्या आधारे विनाकारण काही बातम्या, गैरसमज पसरवले जात असल्याचं पवार म्हणाले. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक दिसणार अशा चर्चा जोर धरत होत्या पण आज शरद पवारांपाठोपाठ अजित पवार यांनीही ही वृत्त फेटाळली आहेत. Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांनीच सांगितलं अजित पवार यांचे नेमकं चाललंय काय? बंडखोरीच्या वृत्तावर मोठे भाष्य .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)