Chandrakant Patil On Nawab Malik: नवाव मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपकडून राजीनाम्याची मागणी, तसे न केल्यास आम्ही आंदोलन करू

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तसे न केल्यास आम्ही आंदोलन करू. ते सरकार कसे चालवत आहेत? महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर आरोपांची लांबलचक यादी आहे, वाचून कंटाळा येईल असे चंद्रकात पाटील म्हणाले.

Chandrakant Patil | (Photo Credit: Twitter)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीद्वारे (ED ) अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तसे न केल्यास आम्ही आंदोलन करू. ते सरकार कसे चालवत आहेत? महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर आरोपांची लांबलचक यादी आहे, वाचून कंटाळा येईल असे चंद्रकात पाटील म्हणाले.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement