Parineeti Chopra सोबत रिलेशनशीप बाबतच्या चर्चांवर Raghav Chadha यांनी 'हसत' बोलणं टाळलं पण पहा काय म्हणाले (Watch Video)

आज दिल्लीत राघव यांना मीडीयाने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी 'हसत' या चर्चांवर बोलणं टाळलं.

Raghav Chaddha | Twitter

मुंबई मध्ये सलग दोनदा बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोपडा आणि आप खासदार राघव चढ्ढा यांना रेस्टॉरंट्समध्ये स्पॉट करण्यात आल्यानंतर नेटिझन्सनी त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगवल्या होत्या. पण मीडीया रिपोर्ट्सनुसार ते केवळ चांगले मित्र आहेत. दरम्यान आज दिल्लीत राघव यांना मीडीयाने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी 'हसत' या चर्चांवर बोलणं टाळलं पण मला 'परिणीती नाही राजनीती' बद्दल विचारा असं म्हणत मिश्किल टीपण्णी देखील केली आहे. नक्की वाचा: Parineeti Chopra-Raghav Chadha सलग दोनदा एकत्र स्पॉट झाल्याने रंगल्या डेटिंगच्या चर्चा; जाणून घ्या त्यांच्यामधील 'हे' कनेक्शन! 

पहा राघव यांची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)