गुजरात विधानसभा निवडणूकीने AAP चा केला राष्ट्रीय पक्ष बनवण्याचा मार्ग मोकळा; Arvind Kejriwal यांनी मानले मतदारांचे आभार
Arvind Kejriwal यांनी याबाबत मतदारांचे आभार मानले आहेत.
गुजरात विधानसभा निवडणूकीने AAP चा केला राष्ट्रीय पक्ष बनवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. Arvind Kejriwal यांनी याबाबत मतदारांचे आभार मानले आहेत. या निवडणूकीमध्ये त्यांच्यासाठी झालेले मतदान 13% च्या आसपास आहे. अरविंद केजरीवाल यांनी यावर प्रतिक्रिया देताना 10 वर्षांपूर्वी स्थापन झालेला आप आता राष्ट्रीय पक्ष बनत आहे यावरून आभार मानले आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)