Congress Protest: महागाईविरोधात काँग्रेसने आंदोलन केल्याबद्दल राहुल गांधींना पोलिसांनी घेतल ताब्यात (Watch Video)
राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, दिग्विजय सिंह आणि गौरव गोगोई यांच्यासह सर्व खासदारांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवण्यात आले आहे.
महागाईविरोधात काँग्रेसने आंदोलन केल्याबद्दल राहुल गांधींना (Rahul Gandhi) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच महागाईविरोधात राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणाऱ्या काँग्रेस खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, दिग्विजय सिंह आणि गौरव गोगोई यांच्यासह सर्व खासदारांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवण्यात आले आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)