Police Beaten Riksha Driver: पोलिस अधिकाऱ्याचा रिक्षा चालकास बेदम मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video))

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका पोलिस अधिकाऱ्यांने ई रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अधिकाऱ्याने रिक्षा चालकाला भररस्त्यात मारहाण केली.

Viral UP VIDEO PC TWITTER

Police Beaten Riksha Driver:  उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका पोलिस अधिकाऱ्यांने ई रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. अधिकाऱ्याने रिक्षा चालकाला भररस्त्यात मारहाण केली. केस ओढून ओढून मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.  व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानू प्रकाश असं मारहाण करणाऱ्या  पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसाने रिक्षा चालकाला मारहाण का केली हे अद्याप समोर आले नाही. पोलिसावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement