Jan Aushadhi Diwas 2022: पंतप्रधान आज जनऔषधी केंद्राचे मालक आणि लाभार्थ्यांशी साधणार संवाद, देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये केंद्र सुरू करण्याचे ध्येय
जनऔषधी केंद्रांचे मालक आणि योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12.30 वाजता 'जनऔषधी दिवस' निमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जनऔषधी केंद्रांचे मालक आणि योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
US Plane Crash: अमेरिकेत आणखी एक विमान अपघात! न्यू यॉर्कमध्ये 2 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले
Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडूमध्ये भाजप आणि अण्णाद्रमुकमध्ये युती! पलानीस्वामींच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणूक लढणार
Gujarat Beat Rajasthan IPL 2025: गुजरातने राजस्थानचा 58 धावांनी केला पराभव, साई सुदर्शननंतर प्रसिद्ध कृष्णा आणि रशीद चमकले; येथे पाहा स्कोरकार्ड
GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Live Score Update: गुजरातने राजस्थानला दिले 218 धावांचे लक्ष्य, सुदर्शनने खेळली 82 धावांची शानदार खेळी
Advertisement
Advertisement
Advertisement