Special Coin: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केले 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची विशेष नाणी; दृष्टिहीनांनाही ओळखता येणार
विशेष मालिकेअंतर्गत या नाण्यांवर AKAM चा लोगो असेल. पीएमओच्या निवेदनात म्हटले आहे की, 'नाण्यांच्या या विशेष मालिकांमध्ये AKAM च्या लोगोची थीम असेल आणि ते दृष्टिहीनांनाही सहज ओळखता येईल. हा आठवडा 6 ते 11 जून 2022 या कालावधीत 'आझादी का अमृत महोत्सव' (AKAM) चा भाग म्हणून साजरा केला जात आहे.
Special Coin: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांच्या विशेष नाणे जारी केले. या विशेष नाण्यांच्या मालिकेत आझादी का अमृत महोत्सवाच्या (Azadi Ka Amrit Mahotsav) लोगोची थीम आहे आणि दृष्टिहीन व्यक्तींना ते सहज ओळखता येतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)