Ram Bhajan Shared By PM Modi: PM नरेंद्र मोदी यांनी शेअर केला हरिहरन यांनी गायलेला 'सबने तुम्हें पुकारा श्री राम जी' गाण्याचा व्हिडिओ

हे भजन हरिहरनजींच्या (Hariharan) अप्रतिम सुरांनी गायलेले आहे, हे राम भजन सर्वांना प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन करणार आहे

PM Narendra Modi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून रामप्रभू यांचे भजनाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हे भजन हरिहरनजींच्या (Hariharan) अप्रतिम सुरांनी गायलेले आहे, हे राम भजन सर्वांना प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन करणार आहे. तुम्हीही या सुंदर भजनाचा आस्वाद घ्यावा असं या पोस्ट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहले आहे. #shrirambhajan  असा हॅशटॅग देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पोस्टला वापरला आहे. दरम्यान, येत्या २२ जानेवारीला अयोध्या येथे भगवान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे राम भजन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या आधी ही  प्रसिद्ध गायिका स्वस्ति मेहुल (Swasti Mehul) यांच्या आवाजातील 'राम आएँगे' (Ram Aayenge) या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now