Ram Bhajan Shared By PM Modi: PM नरेंद्र मोदी यांनी शेअर केला हरिहरन यांनी गायलेला 'सबने तुम्हें पुकारा श्री राम जी' गाण्याचा व्हिडिओ
हे भजन हरिहरनजींच्या (Hariharan) अप्रतिम सुरांनी गायलेले आहे, हे राम भजन सर्वांना प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन करणार आहे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून रामप्रभू यांचे भजनाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हे भजन हरिहरनजींच्या (Hariharan) अप्रतिम सुरांनी गायलेले आहे, हे राम भजन सर्वांना प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन करणार आहे. तुम्हीही या सुंदर भजनाचा आस्वाद घ्यावा असं या पोस्ट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहले आहे. #shrirambhajan असा हॅशटॅग देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पोस्टला वापरला आहे. दरम्यान, येत्या २२ जानेवारीला अयोध्या येथे भगवान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे राम भजन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या आधी ही प्रसिद्ध गायिका स्वस्ति मेहुल (Swasti Mehul) यांच्या आवाजातील 'राम आएँगे' (Ram Aayenge) या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता.
हरिहरन जी के अद्भुत सुरों से सजा ये राम भजन हर किसी को प्रभु श्री राम की भक्ति में लीन कर देने वाला है। आप भी इस मनोहारी भजन का जरूर आनंद उठाएं। #ShriRamBhajan https://t.co/VYMM9gf6Lg
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2024 08:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

