PM Narendra ModI: पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ट्विट करून ही माहिती दिली आणि सांगितले की, पंतप्रधान मोदी राष्ट्राला संदेश देतील. (PM Narendra Modi to Address Nation).

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) दौऱ्यावर जाणार असून त्याआधी सकाळी 9 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ट्विट करून ही माहिती दिली आणि सांगितले की, पंतप्रधान मोदी राष्ट्राला संदेश देतील. (PM Narendra Modi to Address Nation).

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement