PM Modi Performs Ganga Aarti in Varanasi : पंतप्रधान मोदींकडून वाराणसीतील दशस्वमेध घाटावर ‘गंगा आरती’; आज दाखल करणार उमेदवारी अर्ज (Watch Video)
पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, त्यापूर्वी वाराणसीतील दशस्वमेध घाटावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘गंगा आरती’ पार पडली.
PM Modi Performs Ganga Aarti in Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळवारी वाराणसी येथील दशस्वमेध घाटावर 'गंगा आरती' पार पडली. विधीवत गंगा नदीची पूजा करण्यात आली. पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गंगा आरतीसाठी वाराणसी येथील दशस्वमेध घाटावर मोठी सजावट करण्यात आली आहे. (हेही वाचा:Loksabha Elections 2024: वाराणसीमध्ये PM Narendra Modi 14 मे रोजी पुष्य नक्षत्रावर दाखल करणार उमेदवारी अर्ज; जाणून घ्या पंतप्रधानांनी का निवडला हा दिवस)
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement