गुजरातमधील अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, पहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा खास व्हिडिओ पहा...

PM Narendra Modi roadshow in Gujarat (PC - ANI)

उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबादमध्ये रोड शो केला. या रोड शोचा खास व्हिडिओ पहा...

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now