Russia Ukraine War: युक्रेन संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय बैठक
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतण्याबाबत चर्चा करू शकतात.
युक्रेन संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काही वेळात उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतण्याबाबत चर्चा करू शकतात. याआधीही पंतप्रधानांनी युक्रेन संकटावर अनेक बैठका घेतल्या आहेत.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)