Russia Ukraine War: युक्रेन संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय बैठक
युक्रेन संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काही वेळात उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतण्याबाबत चर्चा करू शकतात.
युक्रेन संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काही वेळात उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतण्याबाबत चर्चा करू शकतात. याआधीही पंतप्रधानांनी युक्रेन संकटावर अनेक बैठका घेतल्या आहेत.
Tweet
#WATCH | PM Modi chairs a high-level meeting on the #Ukraine issue. pic.twitter.com/o80S9rcBI4
— ANI (@ANI) March 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2022 08:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

