National Unity Day 2022: पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली; व्हिडिओ पहा

PM मोदी गुजरातमधील केवडिया येथे पोहोचले आणि त्यांनी एकता दिवस परेडमध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

PM Modi pays tribute to Sardar Patel (PC- ANI)

National Unity Day 2022: सरदार पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. PM मोदी गुजरातमधील केवडिया येथे पोहोचले आणि त्यांनी एकता दिवस परेडमध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. त्याचवेळी अमित शहा यांनी दिल्लीत रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now