Jawaharlal Nehru Death Anniversary: माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची 59 वी पुण्यतिथी, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज 59 वी पुण्यतिथी आहे. संपूर्ण देश त्यांना स्मरण करून आदरांजली वाहतो आहे.

Jawaharlal Nehru

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज 59 वी पुण्यतिथी आहे. संपूर्ण देश त्यांना स्मरण करून आदरांजली वाहतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. 27 मे 1964 या दिवशी जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement