PM Modi's Interaction with Bill Gates: पंतप्रधान मोदी यांची बिल गेट्स यांच्यासोबत बातचीत; एआय, डिजिटल क्रांती, आरोग्यसेवा, महिला शक्ती या विषयांवर खास चर्चा

पंतप्रधान मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यासोबत चर्चा केली आहे. यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डिजिटल क्रांती, आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, महिला शक्ती, हवामान बदल आणि प्रशासन या विषयांवर चर्चा केली आहे.

Photo Credit - Twitter

PM Modi's Interaction with Bill Gates: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates)यांच्याशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डिजिटल क्रांती, आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, महिला शक्ती, हवामान बदल आणि प्रशासन या विषयांवर चर्चा केली आहे. शिवाय, पीएम मोदींनी हवामान बदलांना संबोधित करण्यासाठी भारताच्या सक्रिय भूमिकेवर चर्चा केली. त्याशिवाय, शाश्वत विकासासाठी देशाची वचनबद्धता अधोरेखित केली. पंतप्रधान मोदींची बिल गेट्स यांची संपूर्ण मुलाखत आज सकाळी ९ वाजता त्यांच्या @Narendra Modi या YouTube चॅनलवर प्रसारित करण्यात आली. (हेही वाचा :HC On Live-In Relationships: 'संविधानाने अधिकार दिले आहेत, पण...', लिव्ह इन रिलेशनशिपच्या ट्रेंडवर हायकोर्टाने व्यक्त केली चिंता )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement