PM Modi Wayanad Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वायनाड दौऱ्यावर, भूस्खलनग्रस्त भागाची केली हवाई पाहणी (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वायनाड दौऱ्यावर आहेत.नुकतीच त्यांनी भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.

PM Modi Wayanad Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) आज वायनाड दौऱ्यावर आहेत. भूस्खलनग्रस्त भागाला आज ते भेट देत आहेत. नुकतीच त्यांनी भूस्खलनग्रस्त (Wayanad landslide)भागाची हवाई पाहणी केली. भूस्खलनग्रस्ताला प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी त्यांनी पंचरिमट्टम, मुंडक्काई चूरलमला यासह इतर प्रभावित भागांची नोंद घेतली. इरुवाझिंजी पुझा (नदी) च्या उगमस्थानी झालेल्या भूस्खलनाची सर्वेक्षण केले. (हेही वाचा: Wayanad Landslide: वायनाडच्या रहिवाशांकडून भारतीय सैन्य दलाला भावूक निरोप)

भूस्खलनग्रस्त भागाची केली हवाई पाहणी 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement