Ukraine-Russia War: पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश दौरा अर्ध्यावरच सोडला, युक्रेन संकटावर घेणार उच्चस्तरीय बैठक
रशिया आणि युक्रेनमध्ये गुरुवारी युद्ध सुरू झाले. तेव्हापासून रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये सातत्याने घुसखोरी करत आहे.
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश दौरा अर्ध्यावरच सोडला आहे. दिल्लीत पोहोचताच ते युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गुरुवारी युद्ध सुरू झाले. तेव्हापासून रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये सातत्याने घुसखोरी करत आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement