केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला Vande Bharat एक्सप्रेसचा सुंदर व्हिडीओ (Watch Video)

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस ग्रामीण भागातून अगदी स्वच्छ अशा जलाशयाच्या बाजून जाते आहे

वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या जेव्हापासून प्रवाशांच्या सेवेत आले आहेत तेव्हापासून वंदे भारत एक्सप्रेस चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एका एका सुंदर ठिकाणाहून जाणाऱ्या सुपरफास्ट ट्रेनचा मनमोहक व्हिडीओ शेअर केले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस ग्रामीण भागातून अगदी स्वच्छ अशा जलाशयाच्या बाजून जाते आहे आणि गाडीच्या मागे सुंदर अशा टेकड्या आहेत.हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच सुखावेल.

पहा व्हिडीओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)