Pitbull Attack in Noida: नोएडात पिटबुलची दहशत, भटक्या कुत्र्यावर क्रुरतेचा हल्ला, भयावह व्हिडिओ व्हायरल
नोएडा सेक्टर 53 मधील एका संतापजनक घटना समोर येत आहे. एका पाळीव पिटबुलने एका रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यावर क्रूरतेचा हल्ला केला.
Pitbull Attack in Noida: नोएडा सेक्टर 53 मधील एका संतापजनक घटना समोर येत आहे. एका पाळीव पिटबुलने एका रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यावर क्रूरतेचा हल्ला केला. यावेळी त्याचा मालक त्या कुत्र्याला वाचवण्यास धडपडत असल्याचे दिसून आले. या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाल्याने पिटबुलच्या मालकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी कायद्यानुसार आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नोएडातील रहिवाशांमध्ये भीती आणि चिंता पसरली आहे.
Tags
Dog Attack
Dog Attack in Noida
dog bite kid in lift
kanpur pitbull attack
kanpur pitbull attack on cow
kanpur pitbull attack video
lucknow pitbull attack
noida dog attack
noida dog attack today
noida dog attack video
pet dog attack
pet dog attacks kid in noida
Pitbull Attack
pitbull attack cow video
pitbull attack in lucknow
pitbull attack india
pitbull attack man
pitbull dog attack
pitbull dog attack in kanpur
sarsaiya ghat pitbull attack
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement