Peeping In Washroom When Woman Is Bathing: महिलेला आंघोळ करताना वॉशरुममध्ये डोकावून पाहणे ठरणार गुन्हा; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी सांगितलं की, पुरूष किंवा स्त्री बाथरूममध्ये आंघोळ करत आहे हे मूलत: खाजगी कृत्य आहे. बाथरुमच्या चार भिंतींच्या आत होत असल्याने ही कृती खाजगी कृती असल्याचे न्यायालयाने नमूद केलं आहे.
Peeping In Washroom When Woman Is Bathing: दिल्ली उच्च न्यायालयाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखादी महिला आंघोळ करत असताना वॉशरूममध्ये डोकावून पाहणे म्हणजे गोपनीयतेवर आक्रमण असल्याचं न्यायालयाने नमूद केलं आहे. कोर्टाने असेही नमूद केले आहे की, अशा कृत्यामुळे व्ह्यूरिझमचा गुन्हा दाखल करण्यात येईल. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी सांगितलं की, पुरूष किंवा स्त्री बाथरूममध्ये आंघोळ करत आहे हे मूलत: खाजगी कृत्य आहे. बाथरुमच्या चार भिंतींच्या आत होत असल्याने ही कृती खाजगी कृती असल्याचे न्यायालयाने नमूद केलं आहे. (हेही वाचा - Tamil Nadu Shocker: पत्नीजवळ झालेल्या भांडणानंतर पती चढला ट्रान्सफॉर्मरवर, रागाच्या भरात चावल्या विजेच्या तारा, प्रकृती गंभीर)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement