प्रवाशांसाठी एक महत्वाती बातमी समोर येत आहे की, 'अग्निपथ' योजनच्या वाढत्या संताप आणि निषेधामुळे 18 आणि 19 जून रोजी गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. मध्य रेल्वेकडून 18 आणि 19 जून रोजी मध्य रेल्वेवरून जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यासंबंधीची यादी जारी करण्यात आली आहे.
Tweet
Trains Cancelled on 18.6.2022 and 19.6.2022
12149 Pune-Danapur Express JCO 18.6.2022
12141 LTT-Patliputra Express JCO 18.6.2022
11061 LTT-Jaynagar Express JCO 19.6.2022
13202 LTT-Patna Express JCO 19.6.2022
Inconvenience caused is regretted.
— Central Railway (@Central_Railway) June 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)