Air India च्या विमानात महिलेवर लघवी केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्राला पटियाला हाऊस कोर्टाने जामीन मंजूर
गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिलेवर लघवी केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा यांना पटीयाला हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला.
गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिलेवर लघवी केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा यांना पटीयाला हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला. त्याला दिल्ली पोलिसांनी 6 जानेवारीला अटक केली होती. हेही वाचा Andhra Pradesh New Capital: आता Visakhapatnam असेल आंध्र प्रदेशची नवी राजधानी; मुख्यमंत्री YS Jagan Mohan Reddy यांची घोषणा (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)