Delhi Building Collapse: दिल्लीतील नबी करिम परिसरातील इमारतीचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू
नबी करिम परिसरात एका इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Delhi Building Collapse: दिल्लीतील (Delhi) नबी करिम परिसरात एका इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारत कोसळल्यानंतर बचावकार्य आणि पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. ढिगारा उचलण्याचे काम सुरु आहे. (हेही वाचा- गुजरातच्या सुरतमध्ये 6 मजली इमारत कोसळली; 12 हून अधिक जण जखमी, अनेकजण अडकल्याची भीती)
दिल्लीतील इमारत कोसळली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement