Lok Sabha Election 2024 Result Live Streaming on India Today: सर्वत्र धाकधुक वाढली, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु; India Today वर पहा लोकसभा निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण (Watch Video)

आज भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर देशाच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे

Lok Sabha Election 2024 Result Live Streaming on India Today: सर्वत्र धाकधुक वाढली, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु; India Today वर पहा लोकसभा निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण (Watch Video)
Lok Sabha Election Results | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Lok Sabha Election 2024 Result Live Streaming on India Today: आज भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election 2024 Result) जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर देशाच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे. मोदी सरकार पुन्हा मुक्काम ठोकणार का ? याकडे भारतीयांचे लक्ष लागून आहे.  सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल आणि साधारण 10 वाजेपासून निकाल जाहीर केला जाईल. भारतीय लोकसभा निवडणुक 19 एप्रिल पासून ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यात पार पडली. तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे ताजे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही ते आजतक न्यूज चॅनेलवर लेटेस्टलीद्वारे पाहू शकता. (हेही वाचा-  यंदा मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने? न्यूज18 लोकमतवर पहा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे थेट प्रक्षेपण )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 07:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).