Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विशेष मागास जमातीच्या मुलांसाठी हेलिकॉप्टर राईडचे आयोजन

यावेळी 88 मुलांनी हेलिकॉप्टरचा प्रवास केला. सध्या मुलांच्या या हेलिकॉप्टर राईडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Helicopter ride (PC - ANI)

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विशेष मागास जमातीच्या मुलांसाठी हेलिकॉप्टर राईडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 88 मुलांनी हेलिकॉप्टरचा प्रवास केला. सध्या मुलांच्या या हेलिकॉप्टर राईडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Cyclone Biparjoy Update: येत्या 24 तासांत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ वेग पकडणार; कुठे होणार परिणाम? जाणून घ्या)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement