Child Dies Due to Eating Expired Chocolate: कालबाह्यता तारीख उलटलेले चॉकलेट खाल्ल्याने लुधियाना येथील दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू

मुलगी लुधियानाची रहिवासी आहे. पटियाला शहरातून मुलीसाठी चॉकलेट खरेदी करण्यात आले होते. याची माहिती मिळताच आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

Child Dies Due to Eating Expired Chocolate (PC - X/@TaruniGandhi)

Child Dies Due to Eating Expired Chocolate: पंजाबमध्ये कालबाह्यता तारीख उलटलेले चॉकलेट (Expired Chocolate) खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मुलीला चॉकलेट खाल्ल्याने रक्ताच्या उलट्या झाल्या. मुलगी लुधियानाची रहिवासी आहे. पटियाला शहरातून मुलीसाठी चॉकलेट खरेदी करण्यात आले होते. याची माहिती मिळताच आरोग्य विभागात खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी एका मुलीचा वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर मृत्यू झाला होता.

पहा व्डिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)