Women’s Day 2022: जागतिक महिला दिनानिमित्त पश्चिम रेल्वेने खास व्हिडिओ शेअर करत केला महिला कर्मचाऱ्यांना सलाम; पहा व्हिडिओ

पश्चिम रेल्वेने आपल्या ट्विटर हँडलवरून जागतिक महिला दिनानिमित्त खास व्हिडिओ शेअर केला आहे.

Western Railway shared a special video for Women's (PC- Twitter)

Women’s Day 2022: पश्चिम रेल्वेने आपल्या ट्विटर हँडलवरून जागतिक महिला दिनानिमित्त खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात पश्चिम रेल्वेच्या सेवेत काम करणाऱ्या महिलांची झलक दाखवण्यात आली आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, महिला: उपायांच्या पलीकडे शक्तिशाली आणि वर्णनाच्या पलीकडे सुंदर आहेत. पश्चिम रेल्वेतील आमच्या महिला कर्मचाऱ्यांना सलाम. त्यांच्या धाडस, आपुलकी आणि परिश्रमामुळेच आपण लोकांच्या सेवेत उभे आहोत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now