Azadi Ka Amrit Mahotsovच्या पूर्वसंध्येला UAE मध्ये 53 महिला डॉक्टर राष्ट्रगीत गाण्यासाठी आले एकत्र (Watch video)
आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार देशात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत 'हर घर तिरंगा' ( Har Ghar Tiranga ) अभियान राबवले जाणार आहे. दरम्यान, आझादीका अमृतमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला UAE मध्ये 53 महिला डॉक्टर राष्ट्रगीत गाण्यासाठी एकत्र आले आहेत. आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
PM Modi Warns To Pakistan: ‘वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा'; युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
Advertisement
Advertisement