National Technology Day 2022: राष्ट्रीय  तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने PM Narendra Modi यांनी यशस्वी Pokhran Tests बाबत मानले वैज्ञानिकांचे आभार!

११ मे १९९८ दिवशी भारताने पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केल्यापासून देशात ११ मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.

PM Narendra Modi

राष्ट्रीय  तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आज (11 मे) PM Narendra Modi यांनी यशस्वी Pokhran Tests बाबत वैज्ञानिकांचे आभार  मानले आहेत. ११ मे १९९८ दिवशी भारताने पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केल्यापासून देशात ११ मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.

PM Narendra Modi Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement