Odisha Shocker: भुवनेश्वरमध्ये एका व्यक्तीने दोन मैत्रिणींच्या मदतीने पत्नीची भुलचे इंजेक्शन देऊन केली हत्या
भुवनेश्वर, ओडिशात, एका व्यक्तीने आपली पत्नी सुभाषश्रीला भूल देऊन तिला ठार मारले. आरोपीने आपल्या दोन मैत्रिणींच्या मदतीने पत्नीला जास्त प्रमाणात भूल दिली. फार्मासिस्ट प्रद्युम्न असे आरोपीचे नाव असून रोझी पात्रा आणि इजिता भुयान अशी त्याच्या दोन मैत्रिणींची नावे आहेत. पत्नीला ॲनेस्थेसियाचा उच्च डोस दिल्यानंतर प्रद्युम्नने तिला बेशुद्ध अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेले.
Odisha Shocker: भुवनेश्वर, ओडिशात, एका व्यक्तीने आपली पत्नी सुभाषश्रीला भूल देऊन तिला ठार मारले. आरोपीने आपल्या दोन मैत्रिणींच्या मदतीने पत्नीला जास्त प्रमाणात भूल दिली. फार्मासिस्ट प्रद्युम्न असे आरोपीचे नाव असून रोझी पात्रा आणि इजिता भुयान अशी त्याच्या दोन मैत्रिणींची नावे आहेत. पत्नीला ॲनेस्थेसियाचा उच्च डोस दिल्यानंतर प्रद्युम्नने तिला बेशुद्ध अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेले. रुग्णालयात त्याने डॉक्टरांना सांगितले की, पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिलेला भूल देण्यात आल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर आरोपी आणि त्याच्या दोन मैत्रिणींना अटक करण्यात आली. हे देखील वाचा: UP Shocker: उत्तर प्रदेशात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, पोलिसांकडून कारवाई
येथे जाणून घ्या, अधिक माहिती