औषध किंमत नियामक-नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA)-ने किंमत नियंत्रणाखाली आणून 18 फॉर्म्युलेशनची कमाल मर्यादा आणि 23 नवीन औषधांची किरकोळ किंमत निश्चित केली आहे. ही औषधे संधिवात, वेदना व्यवस्थापन, क्षयरोग (टीबी), टाइप 2 मधुमेह, श्वसनाचे आजार आणि ऍलर्जी यांच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)