Noida: दिल्लीत आम आदमी पार्टी आमदाराच्या मुलाची गुंडगिरी; पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला मारहाण (Watch Video))
दिल्लीत पेट्रोल पंपावर आम आदमी पार्टी दिल्लीचे आमदार अमानतुल्ला खान(AAP MLA Amanatullah Khan) यांच्या मुलाने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Noida: दिल्लीत आम आदमी पार्टी सध्या वाईट दिवस पाहत असतानाच आमदारांच्या मुलांच्या गुंडागिरीच्या घटना चव्हाट्यावर आल्या आहेत. दिल्लीतील एका पेट्रोल पंपावर आम आदमी पार्टी (आप) दिल्लीचे आमदार अमानतुल्ला खान(AAP MLA Amanatullah Khan) यांच्या मुलाने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय योग्य करावाई केली जाईल असे एडीसीपी मनीष मिश्रा यांनी सांगितले आहे. मात्र, पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांला मारहाण का करण्यात आली त्याचे कारण अस्पष्ट आहे. (हेही वाचा:Akhilesh Yadav: अखिलेश यादव यांचा प्रवेश झालेला मंदिर परिसर भाजप कार्यकर्त्यांनी गंगाजल वापरुन स्वच्छ केला)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement