Noida News: नोएडामध्ये चक्क होलिका दहनातील जळत्या निखाऱ्यांमध्ये मित्रांनी एकाला फेकले, दोन्ही पाय भाजले, पाहा व्हिडीओ ( Watch Video)
नोएडाच्या बिसरख पोलीस स्टेशन भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मुलांच्या एका घोळक्याने त्यांच्यातील एका मित्राला होलिका दहनानंतर जळत्या निखाऱ्यांत फेकून दिले. यामुळे मुलाचे दोन्ही पाय भाजले गेले आहेत.
Noida News: नोएडातील बिसरख पोलीस स्टेशन परिसरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मुलांच्या एका घोळक्याने त्यांच्यातील एका मित्राला होलिका दहनानंतर जळत्या निखाऱ्यात (Burning coal) फेकून दिले. यामुळे त्या मुलाचे दोन्ही पाय भाजले गेले असून तो गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. होळी (Holi )च्या काळात काही हुल्लडबाज अशी काही कामे करत असतात. ज्यामुळे त्यांच्या मित्रांनाच हानी पोहोचते. (हेही वाचा : Delhi Holi 2024: होळी खेळताना उच्च विद्युत वाहीनीशी संपर्क, अनेकजण जखमी; दिल्ली यथील घटना)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement