Rameshwaram Cafe Blast Case: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी NIAची मोठी कारवाई; 3 राज्यात 18 ठिकाणी छापे, मुख्य सूत्रधाराला अटक
एनआयएच्या पथकांनी कर्नाटकातील 12, तामिळनाडूमध्ये 5 आणि उत्तर प्रदेशात 18 ठिकाणी छापे टाकल्यानंतर मुझम्मील शरीफ याला ताब्यात घेतले. तपास यंत्रणेने याआधी मुख्य आरोपी मुसावीर शाजिब हुसेन याची ओळख पटवली होती. त्यानेच हा स्फोट घडवून आणला होता.
Rameshwaram Cafe Blast Case: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी तीन राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. यात तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकांनी कर्नाटकातील 12, तामिळनाडूमध्ये 5 आणि उत्तर प्रदेशात 18 ठिकाणी छापे टाकल्यानंतर मुझम्मील शरीफ याला ताब्यात घेतले. तपास यंत्रणेने याआधी मुख्य आरोपी मुसावीर शाजिब हुसेन याची ओळख पटवली होती. त्यानेच हा स्फोट घडवून आणला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement